सख्या..

खाचा खळग्यांची वाट, 
एकटीच चालले.. 
जमीन जास्त भेगाळलेली, 
की त्याहून जास्त,  पावले? ... 

Comments

Popular posts from this blog

सख्या ...

सख्या...

चिटुकली?....