लाटा..

समुद्राच्या खळखळ लाटा, 
तक्रारी करत किनारी येणार, 
फेस क्षणभर आनंद देणार..   
मी मात्र वाट बघत राहणार, 
फेस न विरणाऱ्या लाटेची.... 

Comments

Popular posts from this blog

उपनिषद चिंतन : - ८

उपनिषद चिंतन : - ६

प्राण्‍यांवरचे प्रेम...?