सख्या..

पुलाखालून धो धो पाणी वाहून गेलं, 
तरीही नदी वाहतेच आहे, दुथडी भरून.. 
डोळ्यांमधून  अलोट अश्रू वाहून गेले,
तरीही हसू फुटतंय अजून, आतून, कुठून? ... 

Comments