सख्या..

पाऊलवाट  नेहमीची, 
पायाखालची, सवयीची,  
तरीही आज ठेच लागली, 
आठवण आली का कोणाची? ... 

Comments

Popular posts from this blog

उपनिषद चिंतन : - ८

उपनिषद चिंतन : - ६

प्राण्‍यांवरचे प्रेम...?