सख्या...

संकटे, सांगून येत नाहीत कधी, 
आणि एकटीही.. 
हातात हात घालून येतात.. 
मुकाबला करण्याचे बळही, 
संकटेच देतात... 

Comments

Popular posts from this blog

सख्या ...

सख्या...

चिटुकली?....