सख्या..

गच्चं  भरून  आलेलं,  
आभाळ बघायला, 
दारा पर्यंत आले.. 
तू असं नको समजूस  की, 
तुझी वाट पहायला, 
अशी उभी राहिले... 

Comments

Popular posts from this blog

उपनिषद चिंतन : - ८

उपनिषद चिंतन : - ६

प्राण्‍यांवरचे प्रेम...?