सख्या..

झिजलेल्या  वस्त्राला, 
ठिगळ लावता येईल, 
पण.. 
विरलेल्या नात्यांना? 
फाटलेल्या आभाळाला? 
भेगाळलेल्या जमिनीला?  
कसं रे ??.. 

Comments

Popular posts from this blog

सख्या ...

सख्या...

चिटुकली?....