सख्या..

काट्याने  निघतो काटा, 
विषावर उतारा विषाचा, 
तर द्वेषाच्या पाण्याने, 
धुता येईल का द्वेष?... 

Comments

Popular posts from this blog

उपनिषद चिंतन : - ८

उपनिषद चिंतन : - ६

प्राण्‍यांवरचे प्रेम...?