सख्या...

राघू सोबत मनही उडाले, 
अन  भूतकाळाच्या डहाळीवर बसले.. 
मन रंगले, मोहरले नि रमले, 
मग तेथून कधीही न उडाले... 

Comments

Popular posts from this blog

उपनिषद चिंतन : - ८

उपनिषद चिंतन : - ६

प्राण्‍यांवरचे प्रेम...?