सख्या..

कालची कळी मिटलेली, 
नि आजची, उमललेली.. 
मधे असतात का उमलण्याच्या कळा? 
कुणी जाणून घेतल्या ?

Comments

Popular posts from this blog

उपनिषद चिंतन : - ८

उपनिषद चिंतन : - ६

प्राण्‍यांवरचे प्रेम...?