सख्या..

जुनं पुस्तक उघडताच, 
पडला एक वाळका गुलाब.. 
आता त्याच्या सारखाच, 
प्रेमात उरला  नाही  आब... 

Comments

Popular posts from this blog

उपनिषद चिंतन : - ८

उपनिषद चिंतन : - ६

प्राण्‍यांवरचे प्रेम...?