सख्या..

अशा किती राती, 
चंद्रकोरीच्या निळाईतल्या.. 
किती प्रभाती, 
शुक्राच्या संगतीतल्या.. 
किती उर्मी मनातल्या, 
किनाऱ्याशी थरथरल्या... 

Comments

Popular posts from this blog

उपनिषद चिंतन : - ८

उपनिषद चिंतन : - ६

प्राण्‍यांवरचे प्रेम...?