ईश +आवास्यम -ईशावास्यम अशी या शब्दाची फोड आहे ..एक तर, ईश्वराने हे जग आच्छादि त झाले आहे , किंवा भक्तांनी ईश्वरी भावाने जग झाकले आहे ..खरंच या सृष्टीत भगवान आहेत का ? ..त...
मात्र उपनिषदांत मांडलेली विचारधारा पूर्ण आहे ..उपनिषद सांगते , ' पूर्णमद: पूर्णमिदम।' मी आणि जगत या दोघांचाही एकदम विचार करायला हवा ..कारण , मी पण श्रेष्ठ व ही सृष्टीह...
Comments