जीवनदीप...

यौवन सरले सारे आता,
मृगजळामागे धावता धावता..
आयुष्‍याच्‍या सायंकाळी,
आम्‍हां आठवे तो वनमाळी..
संतभक्‍तीरस चाखता चाखता,
जीवनदीप हलकेच विझावा......

Comments

Popular posts from this blog

उपनिषद चिंतन : - ८

उपनिषद चिंतन : - ६

प्राण्‍यांवरचे प्रेम...?