तेजातुनी..

तेजातुनी आम्‍ही झालो,
तेजातच मिसळुनी जाऊ..
मातीमधुनी फिरून उठता,
सूर्य नव्‍याने पाहू.....

Comments

Popular posts from this blog

उपनिषद चिंतन : - ८

उपनिषद चिंतन : - ६

प्राण्‍यांवरचे प्रेम...?