सात शल्‍ये.....

चंद्राला दिवसा प्रकाश नसणे,
ये कामिनीला जरा,
पद्‍मावीण तळे,
निरक्षर मुखें जो साजिरा-गोजिरा,
दात्‍याला धन नित्‍य,
वसते दारिद्‌र्‌य विद्‍वज्‍जनीं,
मूर्खांचा भरणा महीपतिघरी,
ही सात शल्‍ये खरी.....

Comments

Popular posts from this blog

उपनिषद चिंतन : - ८

उपनिषद चिंतन : - ६

प्राण्‍यांवरचे प्रेम...?