आई ...

आई ती होती माझी,
किती नर्म मृदुल हातांची,
शोधेन कुठे मी तिजला,
का भार  उरावर असला....

हा मातृवियोगही असला,
देवांसही नाही चुकला,
स्नेहाच्या बागेमधुनी,
चाफा तो सुकुनी गेला....

Comments

Popular posts from this blog

प्राण्‍यांवरचे प्रेम...?

उपनिषद चिंतन : - २