चांगभलं ...
ज्याला स्त्री ‘आई’ म्हणून कळली,
तो जिजाऊचा “शिवबा” झाला…
•ज्याला स्त्री ‘बहीण’ म्हणून कळली,
तो मुक्ताईचा “द्यानदेव” झाला…
•ज्याला स्त्री ‘मैत्रीण’ म्हणून कळली,
तो राधेचा “श्याम” झाला…
•आणि ज्याला स्त्री पत्नी म्हणून कळली,
तो सीतेचा “राम” झाला…
“प्रत्येक महान व्यक्तींच्या जीवनात आणि यशात, स्त्रियांचा सिंहाचा वाटा आहे”
म्हणूनच असा जाणता पुरुष भेटो,
हीच एकमेव इच्छा ....
Comments