सख्या...

 सख्या..


भूमीला ओढ असते,

सजल सावळ्या घनाची..

प्रतीक्षा असते,

तो वर्षेल, बरसेल..


मग  कुठे एक  टपोरासा

दवबिंदू येतो..

तसा तुझा शब्द......

Comments

Popular posts from this blog

उपनिषद चिंतन : - ८

प्राण्‍यांवरचे प्रेम...?

उपनिषद चिंतन : - २