आभा ...

स्वतःबद्द्लचा
अभिमान हे रागाचे कारण आहे ..
मनात कधीही कसल्याही
कारणाने राग ठेवू नये..
राग राग करून आपण स्वतःची
मन:शान्ति बिघडवतो ..
आपण आपला भलेपणा घालवतो ..
मनाचा मोठेपणा नेहमी ठेवावा ,
अभिमान त्यागावा ..
कोणालाही  प्रथम माफ़ करावे ..
माफ केल्याने सर्व गुंता सुटतो
नाहीतर सगळेच किचकट होवून जाते ..
मनात सगळी जळमटे वाढतात ,
माफ़ केले तर सगळे मोकळे मोकळे होते ..
मनाचे आभाळ निरभ्र होत ...
स्वतः ला मन:शान्ति मिळते ..

सुप्रभात ........आभा घोटणे

Comments

Popular posts from this blog

उपनिषद चिंतन : - ८

उपनिषद चिंतन : - ६

प्राण्‍यांवरचे प्रेम...?