सख्या...

तू गेलास दूर निघून, 
बरेचसे पाणी वाहून गेले पुलाखालून, 
अन शेवटी, पूलही गेला वाहून... 

Comments