Posts

Showing posts from June, 2018

उपनिषद चिंतन : - ९

      शब्द , स्पर्श , रूप , गंध इ  साऱ्या  विषयांतून आपल्याला सृष्टी जाणण्याची   उत्सुकता असते .. आपल्याला आपले नाव ऐकण्याची आवड असते. आपल्या स्त्रीचे , मुलांचे शब्द  ऐकण्याच...

उपनिषद चिंतन : - ८

         सर्व विश्व ईश्वरमय आहे हे ज्ञान आहे , पण अनुभव नसल्याने आपल्याला विषय व विकार हे भयंकर वाटतात .. या विषयांना व विकाराना ही ईशावास्यम माना असे प्रतिपादन करण्याचे सा...

उपनिषद चिंतन : - ७

       या  भोगसंबंध आणि  भाव संबंधांचे पूज्य  दादांनी फारच सुंदर स्पष्टीकरण केले आहे ... एखाद्या मोगऱ्याच्या झाडावर सुंदर  फुले  फुलली असावीत ..त्यांच्या  केवळ  किमतीचा ...

उपनिषद चिंतन : - ६

         आत्मनिष्ठ व वस्तुनिष्ठ विचारप्रवाहाला उपनिषद  उत्तर  देते, मीही ईश्वर व सृष्टीही ईश्वर .. हा मंत्र असे सांगतो की , हे जगत ईश्वराचे आवास स्थान आहे ..यत्किंच जगत्यां ...

उपनिषद चिंतन : - १

ॐ ईशावास्यमिदं सर्वं यत्किंच जगत्यां जगत । तेन त्यक्तेन भुँजीथा:मा गृध: कस्यस्विद्धनम ॥१॥ अन्वयार्थ : -  जगत्यां  - अखिल ब्रह्मांडात यत्किंच  - जे काहीही जगत  - जड, चेतनरूप ...

उपनिषद चिंतन : - ५

       मात्र उपनिषदांत मांडलेली विचारधारा पूर्ण आहे ..उपनिषद सांगते , ' पूर्णमद: पूर्णमिदम।'   मी आणि जगत या दोघांचाही एकदम विचार करायला हवा ..कारण , मी पण श्रेष्ठ व ही सृष्टीह...

उपनिषद चिंतन : - ४

         आजकाल  तर आपण माणसेही आपल्यात नीटपणे बोलत नाही ....तसे खूप बोलतो , पण अंतःकरणापासून बोलत नाही ..हृदयाने कोणाशी तरी बोलणे ही वेगळीच गोष्ट आहे ...भाव जीवन जगणाऱ्याशी  सं...

उपनिषद चिंतन : - ३

          भोगवादी जीवन जगणाऱ्या व्यक्तीच्या मस्तकात भोग भरलेला असतो ..त्याला सृष्टीत  भोगाशिवाय काहीच दिसत नाही ..राक्षस असतो आपल्यापैकीच , फक्त त्याचा दृष्टिकोण भोगवा...

उपनिषद चिंतन : - २

ईश +आवास्यम -ईशावास्यम अशी  या  शब्दाची  फोड  आहे ..एक  तर, ईश्वराने हे  जग आच्छादि त झाले  आहे , किंवा भक्तांनी ईश्वरी भावाने जग झाकले  आहे ..खरंच या सृष्टीत  भगवान  आहेत  का ? ..त...

आभा ...

स्वतःबद्द्लचा अभिमान हे रागाचे कारण आहे .. मनात कधीही कसल्याही कारणाने राग ठेवू नये.. राग राग करून आपण स्वतःची मन:शान्ति बिघडवतो .. आपण आपला भलेपणा घालवतो .. मनाचा मोठेपणा ने...

प्रेम ..

रुमी म्हणतो , प्रत्येक धर्मात प्रेम आहे , पण प्रेमाला मात्र धर्म नाही .. अरे , प्रेमालाही धर्म आहे .. ज्याला तो कळला , तो झऱ्या सारखा वाहत गेला , किनाऱ्यावर प्रेम उधळीत ... त्यालाही ...

विंदा ...

आषाढी एकादशी निमित्त खास- पंढरपूरच्या वेशी बाहेर एक आहे छोटी शाळा.. सर्व मुले आहेत गोरी एक मुलगा कुट्ट काळा... दंगा करतो मस्ती करतो खोड्या करण्यात आहे अट्टल... मास्तर म्हणता...

नामदेव ...

आकल्प आयुष्य व्हावे तया कुळा। माझियां सकलां हरिच्या दासा ।।१।। कल्पनेची बाधा न हो कोणे काळी । ही संतमंडळी सुखी असो।।२।। अहंकाराचा वारा न लागो राजसा। माझ्या विष्णुदास...

आई ...

आई ती होती माझी, किती नर्म मृदुल हातांची, शोधेन कुठे मी तिजला, का भार  उरावर असला.... हा मातृवियोगही असला, देवांसही नाही चुकला, स्नेहाच्या बागेमधुनी, चाफा तो सुकुनी गेला....

अटलजींची कविता ..

अटलजीं की कविता .... ***************** आओ मन की गाँठें खोलें. यमुना तट, टीले रेतीले घास फूस का घर डंडे पर, गोबर से लीपे आँगन में, तुलसी का बिरवा, घंटी स्वर. माँ के मुँह से रामायण के दोहे चौपाई रस घो...

मराठी अभिमानगीत...

लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी जाहलो खरेच धन्या एक तो मराठी धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी एवढ्या जगात माय मानतो मराठी आमुच्या मनामानात दंग ते मराठी आमुच्या रगरगात रंगते ...

चांगभलं ...

ज्याला स्त्री ‘आई’ म्हणून कळली, तो जिजाऊचा “शिवबा” झाला… •ज्याला स्त्री ‘बहीण’ म्हणून  कळली, तो मुक्ताईचा “द्यानदेव” झाला… •ज्याला स्त्री ‘मैत्रीण’ म्हणून  कळली, तो ...

प्रार्थना ..

तू बुद्धि दे तू तेज दे नवचेतना विश्वास दे जे सत्य सुंदर सर्वथा आजन्म त्याचा ध्यास दे हरवले आभाळ ज्यांचे हो तयांचा सोबती सापडेना वाट ज्यांना हो तयांचा सारथी साधना करिती त...

पृथ्वीचे प्रेमगीत ...

*मा.कुसुमाग्रजांची एक सुंदर कवीता* *पृथ्वीचे प्रेमगीत* युगामागुनी चालली रे युगे ही करावी किती भास्करा वंचना किती काळ कक्षेत धावू तुझ्या मी कितीदा करु प्रीतीची याचना नव...

उठो द्रौपदी ...

*अटलबिहारी वाजपेयींनी* *लिहिलेली ही कविता....* _आजच्या परिस्थितीत ती समोर आली ...._ उठो द्रौपदी वस्त्र संम्भालो अब गोविन्द न आयेंगे। कब तक आस लगाओगी तुम बिके हुए अखबारों से। कैसी...

कळा ...

कालची कळी मिटलेली , नि आजची उमललेली.. मधे असतात का उमलण्याच्या कळा ? कुणी जाणून घेतल्या ?

आई ...

तुझी वाणी लाघवीशी । रुंजी घाले मनापाशी । तिला खोटं म्हणू कशी । तू आहेस खासच इथे ॥ पानं फुलं लता झाडे । प्रसन्नता चोहीकडे । भासे तुझेच रुपडे । तू  आहेस  नक्की इथे ॥ प्राजक्त...

तो, नि मी ...

तो गाडी हांकत बसतो , मी स्वच्छंदी  शेजारी .. डोंगर , शेते नि झाडी , मी भटक्या मधे उतारी ... तोंडामधी  पान भरोनी , तो गाणी ऐकत बसतो .. अन मधुनच माझ्यावरती , तो लक्ष  ठेवुनी असतो ... कामकरी वा शाळकरीं ना, उंचावुनी हात  मी  करते .. कधि रस्त्यातील  कुत्र्याला , करुनी नक्कल , चिडविते ... व्हॉटसप , फेसबुक वरती ,  फोटो  अपलोड मी  करते.. निघतो , निघाले सांगुनी ,  सगळ्यांचा निरोप  घेते ... तो मधुनच पाही सगळे , अन दटावतो मजलातें .. किती टुक टुक टुक करिशी ते , गे दुखतील  ना ती  बोटे ... मोबाइल वापरण्याची , मी  किती  बुराई करते .. माझ्याच वापरावरती, माझेच नियंत्रण  नसते .... 🙄🙂😫😊😬😀😄😅😉

खरे ? ..

माणसाला, त्याने दिलेल्या  उत्तरावरुन नव्हे , तर , त्याने विचारलेल्या प्रश्नावरुन ओळखावे ...