सख्या... Get link Facebook X Pinterest Email Other Apps June 30, 2020 नदीच्या पुरासारख्या, आठवणी मनात धावून येतात, मलाच वाहून नेतात... Read more
सख्या.. Get link Facebook X Pinterest Email Other Apps June 30, 2020 पुलाखालून धो धो पाणी वाहून गेलं, तरीही नदी वाहतेच आहे, दुथडी भरून.. डोळ्यांमधून अलोट अश्रू वाहून गेले, तरीही हसू फुटतंय अजून, आतून, कुठून? ... Read more
सख्या.. Get link Facebook X Pinterest Email Other Apps June 30, 2020 माणसाला, त्याने दिलेल्या उत्तरावरून नव्हे, तर, त्याने विचारलेल्या प्रश्नावरुन, ओळखावे... Read more
सख्या.. Get link Facebook X Pinterest Email Other Apps June 30, 2020 कालची कळी मिटलेली, नि आजची, उमललेली.. मधे असतात का उमलण्याच्या कळा? कुणी जाणून घेतल्या ? Read more
सख्या.. Get link Facebook X Pinterest Email Other Apps June 30, 2020 गच्चं भरून आलेलं, आभाळ बघायला, दारा पर्यंत आले.. तू असं नको समजूस की, तुझी वाट पहायला, अशी उभी राहिले... Read more
वीण.. Get link Facebook X Pinterest Email Other Apps June 30, 2020 वीण, काडी काडीची, वीण, प्रेमाच्या धाग्यांची, वीण, देहाची - मनाची, वीण, जन्म जन्मांतरीची... Read more
सख्या.. Get link Facebook X Pinterest Email Other Apps June 30, 2020 अनिवार पाणी, मिळाली वाट, तर वाहून जातं.. नाही मिळाली वाट, तर सारं काही वाहून जातं... Read more