विनंती ...

लाल कुंकू , हळद पिवळी ,
सुखी संसाराची सुबक रांगोळी ...
रांगोळीत उमटली पावलं गौरीची ,
शिकल्या सवरल्या , जाणत्या लेकीची ...
वेळ विवाहाची , सप्तपदी चालण्याची ,
मायेच्या  कोंदणात सुखस्वप्ने रेखायची ...
आपणां सर्वांना विनंती आग्रहाची,
अक्षतांच्या समवेत आशीर्वाद देण्याची ...

Comments

Popular posts from this blog

उपनिषद चिंतन : - ८

उपनिषद चिंतन : - ६

प्राण्‍यांवरचे प्रेम...?