हे नववर्षा..

हे नववर्षा, माझं ओझं हलकं करुन
तू माझं सांत्‍वन केलं नाहीस,
तरी माझी तक्रार नाही;
ते ओझं वाहण्‍याची शक्‍ती
मात्र माझ्‍यात असावी,
एवढीच माझी इच्‍छा.....
..........टागोर

Comments

Popular posts from this blog

उपनिषद चिंतन : - ८

प्राण्‍यांवरचे प्रेम...?

उपनिषद चिंतन : - २