Posts

Showing posts from July, 2018

मैत्र ...

बंधनाच्या पलिकडे , एक नाते असावे .. नात्याला शब्दांचे , बंधन  नसावे ... प्रेमळ भावनांचा , त्याला आधार असावा .. दु:खाला तेथे थारा नसावा ... सुखाचा शिरवा , जिवाचा विसावा .. असा गोडवा , आपल...

अनिवार ..

अनिवार पाणी , मिळाली वाट , तर वाहून जातं .. नाही मिळाली वाट  , तर सारं काही वाहून नेतं.....

वीण...

वीण काडी काडी ची .. वीण प्रेमाच्या  धाग्यांची .. वीण देहाची - मनाची .. वीण जन्म-जन्मांतरीची  ..

सत्य ...

सत्य  म्हणजे काय असतं , काय  असतं  सत्य .. असतं  तरी  का  सत्य , सत्य  कां  असतं ... जेवढं दिसतं डोळ्यांना , तेवढंच  सत्य  नसतं .. दृश्याच्या ही पलिकडे , सत्य  व्यापून  असतं ... नसतं सा...

उपनिषद चिंतन : - १२

        विषयांच्या  उदात्तीकरणा बरोबरच दुसरी एक कृती पांडुरंग शास्त्री  सांगतात ..ती  म्हणजे , विकारांचे  विभूतीकरण ..भक्ती  हाच जीवनाचा दृष्टिकोन आहे ..हे  सर्व  जगत्  ई...

सख्या ..

        गच्च भरून आलेले आभाळ बघायला , दारापर्यंत  आले .... तू असे नको समजूस की , तुझी वाट बघायला , अशी उभी  राहिले .....

इवलीशी चिमणुली ...

रोज सकाळी , प्रभातफेरीच्या वेळी , बघत असे  मी ती , इवलीशी चिमणुली .. झुडपातल्या  घरट्यातून , डोकावून बघतेली , उडाया शिकवी तिला , साजुकशी माऊली .. बघता  बघता ,  भरारी  घेतली , उडाया ...

उपनिषद चिंतन : - ११

       श्रीमत् शंकराचार्यांनी असा  सिद्धांत मांडला की हे  जग  असत् आहे ..World is unreal n changing .. हा सिद्धांत अगदी खराच आहे ..हे जग क्षणोक्षणी बदलते , तर त्याला खरे कसे बरे  मानता येईल ? ..जळणारी  ...

उपनिषद चिंतन : - १०

      हीच गोष्ट  कामनांचीही ..काम , क्रोध हे  ही असायला  पाहिजेत ..कामनेमुळेच तर  जीवन पुढे सरकते ..व्यतीत  होते ..काम , क्रोध , मत्सर  हे असायलाच  पाहिजेत ..कामना ही  जीवनातील एक  ...