जय गणेश ..

जय गणेश ...

सूर उल्हासाचा  ,
गंभीर सूर श्री चा ,
सूर तेवतोय ज्योतीसारखा ,
ज्योती  स्थिर स्वरासारखी ....

सुगंधी  धूम्रवलय ,
तानपुऱ्याचे  स्वरवलय ,
तालाची  मंद्र लय ,
आत्म्याचा विलय ....

सुरांची रंगत ,
संवादिनीची संगत ,
भारावले जगत ,
करी गणेशाचे स्वागत ....

Comments

Popular posts from this blog

उपनिषद चिंतन : - ८

प्राण्‍यांवरचे प्रेम...?

उपनिषद चिंतन : - २