सख्या ...

तूच उगीच दुखवलंस ,
डोळ्यांत अश्रु उभे राहिले ..

अश्रूंच्या आडून तुझं हंसू चमकलं ,
डोळ्यांत स्वप्नांचं इंद्रधनू  उमटलं ..

चिडव , रडव किती  ते ,
रडणारच नाही ..ठरवून ..

इंद्रधनूतली स्वप्नं ,
जातील  ना  ओघळून ....

Comments

Popular posts from this blog

उपनिषद चिंतन : - ८

प्राण्‍यांवरचे प्रेम...?

उपनिषद चिंतन : - २