सख्या...

दिलेल्या हाका,

ऐकायला कुणी नसेल, तर,

त्या वाटेवर,

एकट्यानेच चालावं..

जर वाटेने हात दिला, तर,

त्या वाटेलाच ध्येय समजावं.....

Comments

Popular posts from this blog

उपनिषद चिंतन : - ८

प्राण्‍यांवरचे प्रेम...?

उपनिषद चिंतन : - २