सख्या.. कौतुक करणारी, भांडणारी.. बोल लावणारी, प्रेम करणारी.. माणसंच माणसं भोवताली, तरी मनाच्या तळाशी, मी एकटीच पडलेली... सुंदर, देखणी, नटलेली.. भरकटलेली, विस्कटलेली.. माणसंच माणसं भोवताली, तरी मी हरवलेली.....
Posts
Showing posts from May, 2023