ईश +आवास्यम -ईशावास्यम अशी या शब्दाची फोड आहे ..एक तर, ईश्वराने हे जग आच्छादि त झाले आहे , किंवा भक्तांनी ईश्वरी भावाने जग झाकले आहे ..खरंच या सृष्टीत भगवान आहेत का ? ..त...
कधीकधी, असं वाटतं, उगीच, उगीच उजाडतं.. ती गूढरम्य वाट संपून, एक्दमच पोहचून जातो.. ते स्वप्न गूढ सुंदर, ती वाट मऊ धूसर, उगवता सूर्य सगळंच, चक्क उजळून टाकतो... नकोच स्वप्न भंगणं, नकोच ते उजाडणं, शेवटी दुस्तर वाटेवर, अडखळत चालणं.....
Comments