वीण..

वीण, काडी काडीची, 
वीण, प्रेमाच्या धाग्यांची, 
वीण, देहाची - मनाची, 
वीण, जन्म जन्मांतरीची... 

Comments

Popular posts from this blog

उपनिषद चिंतन : - २

सख्या..