Posts

Showing posts from April, 2019

जय गणेश ..

जय गणेश ... सूर उल्हासाचा  , गंभीर सूर श्री चा , सूर तेवतोय ज्योतीसारखा , ज्योती  स्थिर स्वरासारखी .... सुगंधी  धूम्रवलय , तानपुऱ्याचे  स्वरवलय , तालाची  मंद्र लय , आत्म्याचा विलय .....

सख्या ...

अंतर  तर  नाही  पडलंय आपल्यात .. मग ते सारे  शब्द  कुठे गेले ? गंध दरवळतोय इथे आसपास , मग बकुळफूल कुठे लपले ? आत्ता आत्ताच  तर , तू  दिलेले रंग इथे  सांडले .. ते  घेऊन  आलेले फुलपाख...