Posts

Showing posts from 2019

सख्या ...

पिकलेले  केस दिसतात .. पिकलेल्या फळाचा सुगंध नाही जाणवत ? माझ्या भोवती .. ?

सख्या ....

असंच असावं नातं आपलं , मृगजळ जणू , प्रपंचातलं .... थकलं भागलेलं , मन  शिणलेलं , निववून टाकेल , जळ इथलं .... कधीही  यावं , सुख  मागावं , दुःख  सांगावं , अंतरातलं .... मुक्त हसावं , सुख शिंपावं , ...

जय गणेश ..

जय गणेश ... सूर उल्हासाचा  , गंभीर सूर श्री चा , सूर तेवतोय ज्योतीसारखा , ज्योती  स्थिर स्वरासारखी .... सुगंधी  धूम्रवलय , तानपुऱ्याचे  स्वरवलय , तालाची  मंद्र लय , आत्म्याचा विलय .....

सख्या ...

अंतर  तर  नाही  पडलंय आपल्यात .. मग ते सारे  शब्द  कुठे गेले ? गंध दरवळतोय इथे आसपास , मग बकुळफूल कुठे लपले ? आत्ता आत्ताच  तर , तू  दिलेले रंग इथे  सांडले .. ते  घेऊन  आलेले फुलपाख...